Tu Asta Tar Songtext
von Lata Mangeshkar
Tu Asta Tar Songtext
तु असता तर कधी नयनानी
अश्रु ढाळले नसते झरझर
तु असता तर...
तु असता तर...
तु असता तर देवा पुढती
शरणांगत मी झाले नसते
तु असता तर देवा पुढती
शरणांगत मी झाले नसते
म्हटले नसते अगतिक होऊन
करुणा कर तु या दीनेवर
तु असता तर...
तु असता तर...
तु असता तर माय-पित्यांचे
छत्रकृपे ते ढळले नसते
तु असता तर माय-पित्यांचे
छत्रकृपे ते ढळले नसते
होऊन दुबळी, अनाथ अशी ही
पडले नसते मी उघड्यावर
तु असता तर...
तु असता तर...
तु असता तर प्रीत तुझी ही
दुःखद झाली नसती कधीही
तु असता तर प्रीत तुझी ही
दुःखद झाली नसती कधीही
रडते ती ही, रडते मी ही
काय करु मी तु नसल्यावर?
तु असता तर...
तु असता तर...
अश्रु ढाळले नसते झरझर
तु असता तर...
तु असता तर...
तु असता तर देवा पुढती
शरणांगत मी झाले नसते
तु असता तर देवा पुढती
शरणांगत मी झाले नसते
म्हटले नसते अगतिक होऊन
करुणा कर तु या दीनेवर
तु असता तर...
तु असता तर...
तु असता तर माय-पित्यांचे
छत्रकृपे ते ढळले नसते
तु असता तर माय-पित्यांचे
छत्रकृपे ते ढळले नसते
होऊन दुबळी, अनाथ अशी ही
पडले नसते मी उघड्यावर
तु असता तर...
तु असता तर...
तु असता तर प्रीत तुझी ही
दुःखद झाली नसती कधीही
तु असता तर प्रीत तुझी ही
दुःखद झाली नसती कधीही
रडते ती ही, रडते मी ही
काय करु मी तु नसल्यावर?
तु असता तर...
तु असता तर...
Writer(s): Vasant Prabhu, P. Savalaram Lyrics powered by www.musixmatch.com