Nako Door Deshi Javoo Songtext
von Lata Mangeshkar
Nako Door Deshi Javoo Songtext
सजणा, नको दूर देशी जाऊ, सजणा
नको दूर देशी जाऊ, सजणा
हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशी जाऊ, सजणा
नको दूर देशी जाऊ, सजणा
समक्ष तुमच्या बसून तुम्हांसी
नाही आजवर भाषण केले
समक्ष तुमच्या बसून तुम्हांसी
नाही आजवर भाषण केले
सजणा, लाजण्यामध्ये रे दिन गेले
लाजण्यामध्ये रे दिन गेले
सजणा, नको दूर देशी जाऊ, सजणा
नको दूर देशी जाऊ, सजणा
मर्जी मिळाली असता अलीकडे
तुम्ही जाता टाकून वहिले
मर्जी मिळाली असता अलीकडे
तुम्ही जाता टाकून वहिले
सजणा, वाटते जिवंत असुनी मी मेले
वाटते जिवंत असुनी मी मेले
सजणा, नको दूर, नको दूर
नको दूर देशी जाऊ, सजणा
हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशी जाऊ, सजणा
नको दूर देशी जाऊ, सजणा
समक्ष तुमच्या बसून तुम्हांसी
नाही आजवर भाषण केले
समक्ष तुमच्या बसून तुम्हांसी
नाही आजवर भाषण केले
सजणा, लाजण्यामध्ये रे दिन गेले
लाजण्यामध्ये रे दिन गेले
सजणा, नको दूर देशी जाऊ, सजणा
नको दूर देशी जाऊ, सजणा
मर्जी मिळाली असता अलीकडे
तुम्ही जाता टाकून वहिले
मर्जी मिळाली असता अलीकडे
तुम्ही जाता टाकून वहिले
सजणा, वाटते जिवंत असुनी मी मेले
वाटते जिवंत असुनी मी मेले
सजणा, नको दूर, नको दूर
Writer(s): Honaji Bala, Vasant Shantaram Desai Lyrics powered by www.musixmatch.com