Songtexte.com Drucklogo

Kalpavriksha Kanyesathi Songtext
von Lata Mangeshkar

Kalpavriksha Kanyesathi Songtext

कल्पवृक्ष कन्येसाठी
लावुनिया बाबा गेला
कल्पवृक्ष कन्येसाठी
लावुनिया बाबा गेला

वैभवाने बहरुन आला
याल का हो बघायाला?
याल का हो बघायाला?

तुम्ही गेला आणिक तुमच्या
देवपण नावा आले
तुम्ही गेला आणिक तुमच्या
देवपण नावा आले

सप्तस्वर्ग चालत येता
थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले
तीर्थक्षेत्र काशी झाले

गंगेकाठी घर हे अपुले
तीर्थक्षेत्र काशी झाले
तुम्हाविण शोभा नाही


वैभवाच्या देऊळाला
वैभवाच्या देऊळाला
वैभवाच्या देऊळाला
कल्पवृक्ष कन्येसाठी
लावुनिया बाबा गेला

सूर्य-चंद्र तुमचे डोळे
दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही
कृपादृष्टीची बरसात

पाच बोटे अमृताची
पंचप्राण तुमचे त्यात
पाच बोटे अमृताची
पंचप्राण तुमचे त्यात

पाठीवरी फिरवा हात
या हो, बाबा एकच वेळा
या हो, बाबा एकच वेळा
या हो, बाबा एकच वेळा

कल्पवृक्ष कन्येसाठी
लावुनिया बाबा गेला

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Wer will in seinem Song aufgeweckt werden?

Fans

»Kalpavriksha Kanyesathi« gefällt bisher niemandem.