Ka Ho Dharila Majvar Raag Songtext
von Asha Bhosle
Ka Ho Dharila Majvar Raag Songtext
का हो, धरिला...
का हो, धरिला मजवर राग, मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग, मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
शेजाऱ्याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्नांना जाग
येते स्वप्नांना जाग, माझ्या स्वप्नांना जाग
का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे
जाता चैतापरी माझी फुलवून बाग
राया, फुलवून बाग, पुन्हा फुलवून बाग
का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
जाणे-येणे होते तुमचे माझ्या घरी, माझ्या घरी
तुमच्या पावलांनी...
तुमच्या पावलांनी वाट पडली परसूदारी, परसूदारी
वाटतं फिरुन याल, हा
वाटतं फिरुन याल अवचित केव्हातरी
केव्हातरी, केव्हातरी
डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती
डोळे न्याहाळती खुळ्या प्रीतीचा माग
खुळ्या प्रीतीचा माग, खुळ्या प्रीतीचा माग
का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग, मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग, मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
शेजाऱ्याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्नांना जाग
येते स्वप्नांना जाग, माझ्या स्वप्नांना जाग
का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे
जाता चैतापरी माझी फुलवून बाग
राया, फुलवून बाग, पुन्हा फुलवून बाग
का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
जाणे-येणे होते तुमचे माझ्या घरी, माझ्या घरी
तुमच्या पावलांनी...
तुमच्या पावलांनी वाट पडली परसूदारी, परसूदारी
वाटतं फिरुन याल, हा
वाटतं फिरुन याल अवचित केव्हातरी
केव्हातरी, केव्हातरी
डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती
डोळे न्याहाळती खुळ्या प्रीतीचा माग
खुळ्या प्रीतीचा माग, खुळ्या प्रीतीचा माग
का हो, धरिला मजवर राग?
का हो, धरिला मजवर राग?
हो, का हो, धरिला मजवर राग?
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com