Jambhul Pikalya Hhadakhali Songtext
von Asha Bhosle
Jambhul Pikalya Hhadakhali Songtext
जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
(हा-हा-हा, ढोल वाजं जी)
(वाजं जी, ढोल वाजं जी)
(ढोल कुणाचा वाजं जी?)
हो, वेंधळ येडं पाय कुणाचं?
वेंधळ येडं पाय कुणाचं?
झिम्मा फुगडी झालं जी
(हा-हा, झिम्मा झालं जी)
(फुगडी-फुगडी झालं जी)
(झिम्मा फुगडी झालं जी)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
समिंदराचं भरलं गाणं, उधाण वारं आलं जी
समिंदराचं भरलं गाणं, उधाण वारं आलं जी
येड्या-पिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
(हा-हा, लागिरं झालं जी)
(लागिरं-लागिरं झालं जी)
(पुरतं लागिरं झालं जी)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
हा-हा-हा, ढोल वाजं जी
वाजं जी, ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी?
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
मोडून गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
मोडून गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी
दाणं उष्ट झालं जी, झालं जी
(हा-हा, उष्ट झालं जी)
(उष्ट-उष्ट झालं जी)
(दाणं उष्ट झालं जी)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं पिकून पिवळं झालं जी
(हा-हा-हा, ढोल वाजं जी)
(वाजं जी, ढोल वाजं जी)
(ढोल कुणाचा वाजं जी?)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
हा-हा-हा, ढोल वाजं जी
वाजं जी, ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी?
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
(हा-हा-हा, ढोल वाजं जी)
(वाजं जी, ढोल वाजं जी)
(ढोल कुणाचा वाजं जी?)
ढोल कुणाचा वाजं जी?
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
(हा-हा-हा, ढोल वाजं जी)
(वाजं जी, ढोल वाजं जी)
(ढोल कुणाचा वाजं जी?)
हो, वेंधळ येडं पाय कुणाचं?
वेंधळ येडं पाय कुणाचं?
झिम्मा फुगडी झालं जी
(हा-हा, झिम्मा झालं जी)
(फुगडी-फुगडी झालं जी)
(झिम्मा फुगडी झालं जी)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
समिंदराचं भरलं गाणं, उधाण वारं आलं जी
समिंदराचं भरलं गाणं, उधाण वारं आलं जी
येड्या-पिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
(हा-हा, लागिरं झालं जी)
(लागिरं-लागिरं झालं जी)
(पुरतं लागिरं झालं जी)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
हा-हा-हा, ढोल वाजं जी
वाजं जी, ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी?
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
मोडून गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
मोडून गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी
दाणं उष्ट झालं जी, झालं जी
(हा-हा, उष्ट झालं जी)
(उष्ट-उष्ट झालं जी)
(दाणं उष्ट झालं जी)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
जांभळीच्या झाडाखाली कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं पिकून पिवळं झालं जी
(हा-हा-हा, ढोल वाजं जी)
(वाजं जी, ढोल वाजं जी)
(ढोल कुणाचा वाजं जी?)
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
हा-हा-हा, ढोल वाजं जी
वाजं जी, ढोल वाजं जी
ढोल कुणाचा वाजं जी?
हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी?
(हा-हा-हा, ढोल वाजं जी)
(वाजं जी, ढोल वाजं जी)
(ढोल कुणाचा वाजं जी?)
Writer(s): Hridaynath Mangeshkar, N D Mahanor Lyrics powered by www.musixmatch.com