Evalya Evalyasha Songtext
von Asha Bhosle
Evalya Evalyasha Songtext
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
निळी-निळी वाट, निळे-निळे घाट
निळी-निळी वाट, निळे-निळे घाट
निळ्या-निळ्या पाण्याचे झुळुझुळू पाट
बाई, झुळुझुळू पाट
निळ्या-निळ्या पाण्याचे झुळुझुळू पाट
बाई, झुळुझुळू पाट
निळ्या-निळ्या डोंगरात निळी-निळी दरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने गं, सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे गं, सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाच्या घरात गुलाबाची लादी गं, गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी गं, अंथरली गादी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा...
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
निळी-निळी वाट, निळे-निळे घाट
निळी-निळी वाट, निळे-निळे घाट
निळ्या-निळ्या पाण्याचे झुळुझुळू पाट
बाई, झुळुझुळू पाट
निळ्या-निळ्या पाण्याचे झुळुझुळू पाट
बाई, झुळुझुळू पाट
निळ्या-निळ्या डोंगरात निळी-निळी दरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने गं, सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे गं, सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाच्या घरात गुलाबाची लादी गं, गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी गं, अंथरली गादी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा...
Writer(s): G D Madgulkar, P L Deshpande Lyrics powered by www.musixmatch.com