Bai Lek Hi Ladachi Songtext
von Asha Bhosle
Bai Lek Hi Ladachi Songtext
(बाई, लेक ही लाडाची)
(आता सासरी जायाची)
(बाई, लेक ही लाडाची)
(आता सासरी जायाची)
(लावा हळद गं नीट)
(लावा हळद गं नीट)
(गाली काजळाची तीट)
(दिसे रंभेच्या तोडीची)
(दिसे रंभेच्या तोडीची)
(मिळो सासू गं गोडीची)
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
सोनपाऊली गं बघ येई कुणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
सुख येई नवे तुज नेई सवे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
अत्तराच्या वासापरी बाळपण गेलं
सोनचाफ्यापरी वय नव्हाळीचं आलं
अत्तराच्या वासापरी बाळपण गेलं
सोनचाफ्यापरी वय नव्हाळीचं आलं
काही हरवलं, काही गवसलं
काही हरवलं, काही गवसलं
जोडीदार नवा अन् खेळ नवा
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
(घाणा गं भरीला, विडा गं ठेविला)
(घाणा गं भरीला, विडा गं ठेविला)
(कुळाच्या देवाला गं, कुळाच्या देवाला)
(कुळाच्या देवाला गं, कुळाच्या देवाला)
(कुळाच्या दैवता ठेवा गं अक्षता)
(कुळाच्या दैवता ठेवा गं अक्षता)
(नेत असे तडीला गं, नेत असे तडीला)
(नेत असे तडीला गं, नेत असे तडीला)
अग्नीदेवा सभोवती सप्तपदी चाले
सात पाऊलात तुझ्या सात स्वर्ग आले
अग्नीदेवा सभोवती सप्तपदी चाले
सात पाऊलात तुझ्या सात स्वर्ग आले
दोन्ही जीव बांधियले दोन्ही वस्त्रांसवे
दोन्ही जीव बांधियले दोन्ही वस्त्रांसवे
तसे यावे जुळूनिया मनांचे ही दुवे
तसे यावे जुळूनिया मनांचे ही दुवे
नाही क्षण भेट, पडे जन्मगाठ
नाही क्षण भेट, पडे जन्मगाठ
तुटता न तुटे, मनी खूण पटे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
(नकोस डोळा आणू पाणी, साक्ष घे मनाची)
(आई आपुली दोन दिसांची, सासू गं जन्माची)
(नकोस डोळा आणू पाणी, ऐक गं मनाचं)
(माहेर बाई, दोन दिसांचं, सासर गं जन्माचं)
(सासर गं जन्माचं)
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
जरी ओढ तुटे ना, जरी माया सुटे ना
जरी ओढ तुटे ना, जरी माया सुटे ना
तरी रीत भल्या घरची गं कधी कळे ना
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
असो सासर तुझे जणू माहेर दुजे
असो सासर तुझे जणू माहेर दुजे
सुख तुझे जिथे क्षणोक्षणी सुखाने भिजे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
सोनपाऊली गं बघ येई कुणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
सुख येई नवे, तुज नेई सवे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
(आता सासरी जायाची)
(बाई, लेक ही लाडाची)
(आता सासरी जायाची)
(लावा हळद गं नीट)
(लावा हळद गं नीट)
(गाली काजळाची तीट)
(दिसे रंभेच्या तोडीची)
(दिसे रंभेच्या तोडीची)
(मिळो सासू गं गोडीची)
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
सोनपाऊली गं बघ येई कुणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
सुख येई नवे तुज नेई सवे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
अत्तराच्या वासापरी बाळपण गेलं
सोनचाफ्यापरी वय नव्हाळीचं आलं
अत्तराच्या वासापरी बाळपण गेलं
सोनचाफ्यापरी वय नव्हाळीचं आलं
काही हरवलं, काही गवसलं
काही हरवलं, काही गवसलं
जोडीदार नवा अन् खेळ नवा
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
(घाणा गं भरीला, विडा गं ठेविला)
(घाणा गं भरीला, विडा गं ठेविला)
(कुळाच्या देवाला गं, कुळाच्या देवाला)
(कुळाच्या देवाला गं, कुळाच्या देवाला)
(कुळाच्या दैवता ठेवा गं अक्षता)
(कुळाच्या दैवता ठेवा गं अक्षता)
(नेत असे तडीला गं, नेत असे तडीला)
(नेत असे तडीला गं, नेत असे तडीला)
अग्नीदेवा सभोवती सप्तपदी चाले
सात पाऊलात तुझ्या सात स्वर्ग आले
अग्नीदेवा सभोवती सप्तपदी चाले
सात पाऊलात तुझ्या सात स्वर्ग आले
दोन्ही जीव बांधियले दोन्ही वस्त्रांसवे
दोन्ही जीव बांधियले दोन्ही वस्त्रांसवे
तसे यावे जुळूनिया मनांचे ही दुवे
तसे यावे जुळूनिया मनांचे ही दुवे
नाही क्षण भेट, पडे जन्मगाठ
नाही क्षण भेट, पडे जन्मगाठ
तुटता न तुटे, मनी खूण पटे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
(नकोस डोळा आणू पाणी, साक्ष घे मनाची)
(आई आपुली दोन दिसांची, सासू गं जन्माची)
(नकोस डोळा आणू पाणी, ऐक गं मनाचं)
(माहेर बाई, दोन दिसांचं, सासर गं जन्माचं)
(सासर गं जन्माचं)
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
जरी ओढ तुटे ना, जरी माया सुटे ना
जरी ओढ तुटे ना, जरी माया सुटे ना
तरी रीत भल्या घरची गं कधी कळे ना
मागे वळूनिया नको पाहू बाई
मागे वळूनिया नको पाहू बाई
असो सासर तुझे जणू माहेर दुजे
असो सासर तुझे जणू माहेर दुजे
सुख तुझे जिथे क्षणोक्षणी सुखाने भिजे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
सोनपाऊली गं बघ येई कुणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
बघ साजणी, तुझ्या अंगणी
सुख येई नवे, तुज नेई सवे
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
का गं साजणी, भिजे पापणी?
Writer(s): Sudhir Moghe, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com