Tula Kalave Mala Kalave Songtext
von Swapnil Bandodkar
Tula Kalave Mala Kalave Songtext
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तरी कधी पाळता न यावा
ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
जरी भेटशी मिठीत माझ्या
तुला पाहतो दिशात दाही
जरी भेटशी मिठीत माझ्या
तुला पाहतो दिशात दाही
तुझ्याच साठी तुला सोडुनी
तुझ्याच साठी तुला सोडुनी
निघून मी दूर जात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
गुराफटती पायातच वाटा
अन वाटांवर पाऊल भुलते
गुराफटती पायातच वाटा
अन वाटांवर पाऊल भुलते
मला कळेना आयुष्याच्या
मला कळेना आयुष्याच्या
मी कुठल्या जंगलात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
उगाच का मी वणवण केली?
उगाच का मी उनाड झालो?
उगाच का मी वणवण केली?
उगाच का मी उनाड झालो?
कुणीतरी बोलले मला कि
कुणीतरी बोलले मला कि
"तुझ्याकडे पारिजात आहे"
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तरी कधी पाळता न यावा
ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तरी कधी पाळता न यावा
ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
जरी भेटशी मिठीत माझ्या
तुला पाहतो दिशात दाही
जरी भेटशी मिठीत माझ्या
तुला पाहतो दिशात दाही
तुझ्याच साठी तुला सोडुनी
तुझ्याच साठी तुला सोडुनी
निघून मी दूर जात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
गुराफटती पायातच वाटा
अन वाटांवर पाऊल भुलते
गुराफटती पायातच वाटा
अन वाटांवर पाऊल भुलते
मला कळेना आयुष्याच्या
मला कळेना आयुष्याच्या
मी कुठल्या जंगलात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
उगाच का मी वणवण केली?
उगाच का मी उनाड झालो?
उगाच का मी वणवण केली?
उगाच का मी उनाड झालो?
कुणीतरी बोलले मला कि
कुणीतरी बोलले मला कि
"तुझ्याकडे पारिजात आहे"
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
तरी कधी पाळता न यावा
ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे, मला कळावे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे
जे दोघांच्या मनात आहे
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar Lyrics powered by www.musixmatch.com