Sharan Tula Bhagwanta Songtext
von Suresh Wadkar
Sharan Tula Bhagwanta Songtext
या विश्वावर चालत आली एक तुझी रे सत्ता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
या विश्वावर चालत आली एक तुझी रे सत्ता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
दैवी मानवी संकट येऊन माणूस पितुनी जातो
दया-जिव्हाळा आश्रय शोधीत वनवन वेडा फिरतो
निराधार अन निराश्रितांचा...
निराधार अन निराश्रितांचा तूच होत असे त्राता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
निर्माल्यातुन फुलां फुलविसी गंध रूप ये पुन्हा
जळीत घराच्या राखेतून तू उभवी इमला गुन्हा
ग्रीष्मानंतर मेघ बरसवी...
ग्रीष्मानंतर मेघ बरसवी तूच दीनां नाथा
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
दोन हात हे दान प्रभुचे असे भलाईसाठी
स्वार्थी आंधळा माणूस विसरे, पाप जोडीतो गाठी
हिशेब त्याच्या भल्या-बुऱ्याचा...
हिशेब त्याच्या भल्या-बुऱ्याचा इथेच होतो चुकता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
अगाध लीला तुझी खरोखर, गुण किती रे गावे
तुझिया अंकित सर्व चरांचर नम्र तयाने व्हावे
हाथ उगा ना तुला जोडीती...
हाथ उगा ना तुला जोडीती, उगा ना लवतो माथा
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
या विश्वावर चालत आली एक तुझी रे सत्ता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
या विश्वावर चालत आली एक तुझी रे सत्ता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
दैवी मानवी संकट येऊन माणूस पितुनी जातो
दया-जिव्हाळा आश्रय शोधीत वनवन वेडा फिरतो
निराधार अन निराश्रितांचा...
निराधार अन निराश्रितांचा तूच होत असे त्राता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
निर्माल्यातुन फुलां फुलविसी गंध रूप ये पुन्हा
जळीत घराच्या राखेतून तू उभवी इमला गुन्हा
ग्रीष्मानंतर मेघ बरसवी...
ग्रीष्मानंतर मेघ बरसवी तूच दीनां नाथा
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
दोन हात हे दान प्रभुचे असे भलाईसाठी
स्वार्थी आंधळा माणूस विसरे, पाप जोडीतो गाठी
हिशेब त्याच्या भल्या-बुऱ्याचा...
हिशेब त्याच्या भल्या-बुऱ्याचा इथेच होतो चुकता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
अगाध लीला तुझी खरोखर, गुण किती रे गावे
तुझिया अंकित सर्व चरांचर नम्र तयाने व्हावे
हाथ उगा ना तुला जोडीती...
हाथ उगा ना तुला जोडीती, उगा ना लवतो माथा
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
या विश्वावर चालत आली एक तुझी रे सत्ता
असे मानवी, मी पण खोटे शरण तुला भगवंता
मी रे शरण तुला भगवंता
Writer(s): Nagesh Raj, Vinayak Rahatekar Lyrics powered by www.musixmatch.com