Sakali Uthu Songtext
von Shreya Ghoshal
Sakali Uthu Songtext
सकाळी उठू, सकाळी उठू, सकाळी उठू
धर्माने काय केले अभिमन्यूसी बोलाविले
चाल रे देवा, चाल रे देवा, चाल रे देवा
जाऊ शिबिराला लवतो माझा वामडोळा
मृगाचा कळप, मृगाचा कळप हा
वामहस्ते गेला की माझा मन्यू रणी पडला
गेला अभिमन्यू, गेला अभिमन्यू-मन्यू
वीर रणी चक्रव्यूह रचिला द्रोणांनी
गेला अभिमन्यू, गेला अभिमन्यू
धर्माने काय केले अभिमन्यूसी बोलाविले
चाल रे देवा, चाल रे देवा, चाल रे देवा
जाऊ शिबिराला लवतो माझा वामडोळा
मृगाचा कळप, मृगाचा कळप हा
वामहस्ते गेला की माझा मन्यू रणी पडला
गेला अभिमन्यू, गेला अभिमन्यू-मन्यू
वीर रणी चक्रव्यूह रचिला द्रोणांनी
गेला अभिमन्यू, गेला अभिमन्यू
Writer(s): Rahul Deshpande, Traditional Lyrics powered by www.musixmatch.com