Songtexte.com Drucklogo

Jani Namyachi Rangali Kirtani Songtext
von Manik Varma

Jani Namyachi Rangali Kirtani Songtext

जनी नामयाची रंगली कीर्तनी
जनी नामयाची रंगली कीर्तनी
तेथे चक्रपाणी धाव घेई
तेथे चक्रपाणी धाव घेई
जनी नामयाची रंगली कीर्तनी

मुखी हरिनाम, नेत्र पैलतीरी
मुखी हरिनाम...
हरिनाम, हरिनाम, हरिनाम, हरिनाम
मुखी हरिनाम, नेत्र पैलतीरी

देवाची पंढरी मोक्ष वाटे, मोक्ष वाटे
दळिता-कांडीता, वाहता कावडी
दळिता-कांडीता, वाहता कावडी


चिंतनात गोडी विठ्ठलाच्या
विठ्ठलाच्या, विठ्ठलाच्या
जनी नामयाची रंगली कीर्तनी

चक्र टाकुनीया दळावे हरीने
चक्र टाकुनीया...

चक्र टाकुनीया दळावे हरीने
भक्तांचे देवाने दास व्हावे
भक्तांचे देवाने दास व्हावे

जुळो असे नाते जळो गर्व हेवा
जुळो असे नाते, जुळो असे नाते
जुळो असे नाते जळो गर्व हेवा

तुझी आस देवा पांडुरंगा
पांडुरंगा, पांडुरंगा
जनी नामयाची रंगली कीर्तनी
जनी नामयाची रंगली कीर्तनी

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Manik Varma

Quiz
Welche Band singt das Lied „Das Beste“?

Fans

»Jani Namyachi Rangali Kirtani« gefällt bisher niemandem.