Pinjade Wale Songtext
von Jasraj Jayant Joshi
Pinjade Wale Songtext
चेहऱ्यावर किती-किती चेहरे, हे चेहरे
कोणाचे किती-किती चेहरे
निघाले कुठे सारे-सारे हे चेहरे
कुठल्या गावी रे
चेहऱ्याचे किती-किती ओझे, हे ओझे रे
ओझ्याला किती-किती चेहरे
आरश्यात अडकले सारे हे चेहरे
अडकत गेले रे
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे, ओ
कोणाच्या पुढे-पुढे तू-तू-तू-तू
कश्याच्या मागे-मागे तू?
कुणाच्या गर्दीत तू-तू-तू-तू
कश्याच्या गुर्मीत तू?
जाऊ दे, जाऊ दे रे
हे तू-मी, तू-मी, तू
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे, ओ
कोणाचे किती-किती चेहरे
निघाले कुठे सारे-सारे हे चेहरे
कुठल्या गावी रे
चेहऱ्याचे किती-किती ओझे, हे ओझे रे
ओझ्याला किती-किती चेहरे
आरश्यात अडकले सारे हे चेहरे
अडकत गेले रे
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे, ओ
कोणाच्या पुढे-पुढे तू-तू-तू-तू
कश्याच्या मागे-मागे तू?
कुणाच्या गर्दीत तू-तू-तू-तू
कश्याच्या गुर्मीत तू?
जाऊ दे, जाऊ दे रे
हे तू-मी, तू-मी, तू
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे
ओ पिंजडे वाले, ओ पिंजडे वाले
ये ताला खोल दे, जो होना है
होने दे, होने दे, होने दे, होने दे, ओ
Writer(s): Amit Trivedi, Vaibhav Joshi Lyrics powered by www.musixmatch.com