Songtexte.com Drucklogo

Mazi Renuka Mauli Songtext
von Usha Mangeshkar

Mazi Renuka Mauli Songtext

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
हो, माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
हो, माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली

हाके सरशी घाई-घाई, हाके सरशी घाई-घाई
वेगे धावतची पायी, वेगे धावतची पायी
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात


माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
हो, माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली

खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम
मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम
विष्णुदास आदराने, वारा घाली पदराने
विष्णुदास आदराने, वारा घाली पदराने

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली
माझी रेणुका माउली, माझी रेणुका माउली

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
कल्पवृक्षाची साउली, कल्पवृक्षाची साउली

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Whitney Houston sang „I Will Always Love ...“?

Fans

»Mazi Renuka Mauli« gefällt bisher niemandem.