Kay Ga Sakhoo Songtext
von Usha Mangeshkar
Kay Ga Sakhoo Songtext
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू? काय ग सखू?
बोला दाजिबा, अहो बोला दाजिबा
काय गं सखू, बोलू का नगू
घडिभर जरा थांबशील का?
थांबशील का ग? गोड गोड माझ्याशी बोलशील का?
काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही
येळच नाही?
दाजिबा थांबायला येळच नाही
डोईवर घेऊन चाललीस काई?
डोईवर पाटी
डोईवर पाटी, पाटीत भाकरी
भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध हाय गाईचं
गाईचं ग, घेता का दाजिबा वाईचं?
दूध गाईचं ग, घेता का दाजिबा वाईचं?
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू?
बोला दाजिबा
(आड वाट जाऊ नको)
(पाठोपाठ फिरू नको)
(लाडीगोडी करू नको)
(घरला जा)
(लई वंगळ बाई, हिथ लाज ठाव नाही)
(अर जा जा जा जा जा)
काय ग सखू? काय ग सखू?
बोला दाजिबा, अहो बोला दाजिबा
काय गं सखू, रागावू नगू
घडीभर जरा थांबशील का?
थांबशील का गं, जातीस कुठं तू सांगशील का?
रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं
वागणंच खोटं?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं?
पहाटेच्या पारी
पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी
बाई लौकरी जाते मी पेरुच्या बागात
बागात हो, येऊ नका दजिबा रागात
जाते बागात हो, येऊ नका दजिबा रागात
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू?
बोला दाजिबा
(आड वाट जाऊ नको)
(पाठोपाठ फिरू नको)
(लाडीगोडी करू नको)
(घरला जा)
(लई वंगळ बाई, हिथ लाज ठाव नाही)
(अर जा जा जा जा जा)
काय ग सखू? काय ग सखू?
बोला दाजिबा, अहो बोला दाजिबा
काय गं सखू, घाबरू नगू
घडीभर जरा थांबशील का?
थांबशील का ग? मनात काय तुझ्या सांगशील का?
सांगू कशी मी कस्कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं
भलतंच येतं?
मनात माझ्या भलतंच येतं
काय गं सखू तुझ्या मनात येतं?
दुखतंय कुठं
दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत
माहीत हो, जायाचं का आंबराईत?
चल चल सखू, चल गं सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा
बोला दाजिबा
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू? काय ग सखू?
बोला दाजिबा, अहो बोला दाजिबा
काय गं सखू, बोलू का नगू
घडिभर जरा थांबशील का?
थांबशील का ग? गोड गोड माझ्याशी बोलशील का?
काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही
येळच नाही?
दाजिबा थांबायला येळच नाही
डोईवर घेऊन चाललीस काई?
डोईवर पाटी
डोईवर पाटी, पाटीत भाकरी
भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध हाय गाईचं
गाईचं ग, घेता का दाजिबा वाईचं?
दूध गाईचं ग, घेता का दाजिबा वाईचं?
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू?
बोला दाजिबा
(आड वाट जाऊ नको)
(पाठोपाठ फिरू नको)
(लाडीगोडी करू नको)
(घरला जा)
(लई वंगळ बाई, हिथ लाज ठाव नाही)
(अर जा जा जा जा जा)
काय ग सखू? काय ग सखू?
बोला दाजिबा, अहो बोला दाजिबा
काय गं सखू, रागावू नगू
घडीभर जरा थांबशील का?
थांबशील का गं, जातीस कुठं तू सांगशील का?
रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं
वागणंच खोटं?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं?
पहाटेच्या पारी
पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी
बाई लौकरी जाते मी पेरुच्या बागात
बागात हो, येऊ नका दजिबा रागात
जाते बागात हो, येऊ नका दजिबा रागात
काय ग सखू?
बोला दाजिबा
काय ग सखू?
बोला दाजिबा
(आड वाट जाऊ नको)
(पाठोपाठ फिरू नको)
(लाडीगोडी करू नको)
(घरला जा)
(लई वंगळ बाई, हिथ लाज ठाव नाही)
(अर जा जा जा जा जा)
काय ग सखू? काय ग सखू?
बोला दाजिबा, अहो बोला दाजिबा
काय गं सखू, घाबरू नगू
घडीभर जरा थांबशील का?
थांबशील का ग? मनात काय तुझ्या सांगशील का?
सांगू कशी मी कस्कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं
भलतंच येतं?
मनात माझ्या भलतंच येतं
काय गं सखू तुझ्या मनात येतं?
दुखतंय कुठं
दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत
माहीत हो, जायाचं का आंबराईत?
चल चल सखू, चल गं सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा
Writer(s): Dada Kondke, Ram Kadam Lyrics powered by www.musixmatch.com