Songtexte.com Drucklogo

Rahile Othatlya Othat Songtext
von Vasantrao Deshpande

Rahile Othatlya Othat Songtext

राहिले, राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का? भेट होती आपुली का?
भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे?
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, राहिले

कापरे ते हात हाती...
कापरे ते हात हाती, बावरे डोळ्यात आसू
कापरे ते हात हाती, बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे...
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू

दोन थेंबाच्या क्षणाचे...
दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, राहिले


गर्द हिरवे पाचपाणी...
गर्द हिरवे पाचपाणी, रक्तकमळे कुंकुमाची
गर्द हिरवे पाचपाणी, रक्तकमळे कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची

आठवे म्हटलेस ना तू...
आठवे म्हटलेस ना तू हे हवेसे विश्व माझे
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, राहिले

मी म्हणू कैसे फुला रे?
मी म्हणू कैसे फुला रे? आज तू नाहीस येथे
मी म्हणू कैसे फुला रे? आज तू नाहीस येथे
वेल दारी सायलीची...
वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते

लाख पुष्पे तोडिल्याविण...
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनी पात्र माझे
राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, राहिले

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Vasantrao Deshpande

Fans

»Rahile Othatlya Othat« gefällt bisher niemandem.