Songtexte.com Drucklogo

Kon Kuthali Tu Songtext
von Swapnil Bandodkar

Kon Kuthali Tu Songtext

डाबडी डुबडू डाब डीडू
डाबडी डुबडू डाब डीडू
डाबडी डुबडू डाब डीडू
डाबडी डुबडू डाब डीडू

कोण कुठली तू, म्हणती काय गं तुला?
थांब तू जरा आणि सांग ना मला
कोण कुठली तू, म्हणती काय गं तुला?
थांब तू जरा आणि सांग ना मला

मस्त ही, मस्त ही, चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे, नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठुनी अशी खुशी?
घुमत-घुमत सागरात गाज ये जशी

ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु


येते लाट, जाते लाट, बघता-बघता होते पहाट
नाही गोडी आणि कशात, डोळा पाही तुझीच वाट
तू समोर आणि आज मी समोर हा उभा
आज प्रेम मागण्यास प्रियकरास दे मुभा

मस्त ही चांद रात, तू भरात, मी भरात
बघत-बघत सागरास राहु दे असा

ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु

कितीदा मी बघू आता माडांमधल्या चंद्राला
पुसते लाट विरहाची वाळूवरल्या नावाला
चांदण्याच चांदण्या उमलती उरी जश्या
का उगाच टाळतेस जाणुनी अशी दशा?

या अधीर पाखरास गाऊ दे तुझ्या स्वरात
चमक-चमक चंद्र आज वाटु दे फिका

ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु...

कोण कुठली तू, म्हणती काय गं तुला?
थांब तू जरा आणि सांग ना मला


मस्त ही, मस्त ही, चाल तुझी मस्त ही
केस रेशमी तुझे, नजर मदन मस्त ही
सांग आज आणलीस कोठुनी अशी खुशी?
घुमत-घुमत सागरात गाज ये जशी

ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु

ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु
ता-रा-रु, तारु, ता-रा-रु

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Swapnil Bandodkar

Quiz
Welcher Song kommt von Passenger?

Fans

»Kon Kuthali Tu« gefällt bisher niemandem.