Songtexte.com Drucklogo

Nakalat Saren Ghadale Songtext
von Suman Kalyanpur

Nakalat Saren Ghadale Songtext

नकळत सारे घडले, नकळत सारे घडले
मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले

ती पहिली क्षण ओझरती, परिचयात ओळख नुसती
ती पहिली क्षण ओझरती, परिचयात ओळख नुसती

संभाषण ओठांवरती, संभाषण ओठांवरती
लाजण्यात राहुन गेले, लाजण्यात राहुन गेले
मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले


नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला
नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला

प्रीतीचा डावही पहिला, प्रीतीचा डावही पहिला
मी क्षणांत मोहुन हरले, मी क्षणांत मोहुन हरले
मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले

सोन्याहून अति मोलाचे हे माझे गुपित मनीचे
सोन्याहून अति मोलाचे हे माझे गुपित मनीचे

मनी सुगंध उधळीत नाचे, मनी सुगंध उधळीत नाचे
क्षण मलाच का हे न कळे? क्षण मलाच का हे न कळे?
मी वळता पाऊल अडले, पाऊल अडले
नकळत सारे घडले, नकळत सारे घडले

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suman Kalyanpur

Quiz
Welcher Song kommt von Passenger?

Fans

»Nakalat Saren Ghadale« gefällt bisher niemandem.