Songtexte.com Drucklogo

Mayevina Baal Kshanbhari Songtext
von Suman Kalyanpur

Mayevina Baal Kshanbhari Songtext

मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
न देखता होय कासावीस
मायेविण बाळ क्षणभरी न राहे

न देखता होय कासावीस
मायेविण बाळ क्षणभरी न राहे

आणिक उदंड बुझाविती तरी
आणिक उदंड बुझाविती तरी
छंद त्या अंतरी माऊलीचा

मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे


नावडती तंया बोल आणिकांचे
नावडती तंया बोल आणिकांचे
देखोनिया नाचे माय दृष्टी

मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे

तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, विठ्ठल माऊली
तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली
आणिकांचे बोली चाड नाही

मायेविण बाळ क्षणभरी न राहे
न देखता होय कासावीस
मायेविण बाळ क्षणभरी न राहे
मायेविण बाळ क्षणभरी न राहे

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suman Kalyanpur

Fans

»Mayevina Baal Kshanbhari« gefällt bisher niemandem.