Songtexte.com Drucklogo

Kashi Karu Swagata Songtext
von Suman Kalyanpur

Kashi Karu Swagata Songtext

कशी करू स्वागता?
कशी करू स्वागता?
एकांताचा आरंभ कैसा?
एकांताचा आरंभ कैसा?
असते कशी सांगता?

कशी करू स्वागता?
कशी करू स्वागता?

कशी हसू मी? कैसे बोलू?
किती गतीने, कैसी चालू?
कशी हसू मी? कैसे बोलू?
किती गतीने, कैसी चालू?
धीटपणाने मिठी घालू का?
धीटपणाने मिठी घालू का?
कवळू तुजला का?

कशी करू स्वागता?
कशी करू स्वागता?


फुलते कळी की फुलवी वारा
चंद्र हसवी की हसवी तारा
फुलते कळी की फुलवी वारा
चंद्र हसवी की हसवी तारा
कुठले आधी, कुठले नंतर
कुठले आधी, कुठले नंतर
येई ना सांगता

कशी करू स्वागता?
कशी करू स्वागता?

कुणी ना पुढती, कुणी ना पाठी
घरात आहे मीच एकटी
कुणी ना पुढती, कुणी ना पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथम दर्शनी बोलायाचा
प्रथम दर्शनी बोलायाचा
भाव तरी कोणता?

कशी करू स्वागता?
कशी करू स्वागता?

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suman Kalyanpur

Fans

»Kashi Karu Swagata« gefällt bisher niemandem.