Songtexte.com Drucklogo

Chandana Che Haat Payeri Chandan Songtext
von Suman Kalyanpur

Chandana Che Haat Payeri Chandan Songtext

चंदनाचे हात, पाय ही चंदन
चंदनाचे हात, पाय ही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग
परिसा नाही हीन कोणी अंग

चंदनाचे हात, पाय ही चंदन
चंदनाचे हात, पाय ही चंदन

दीपा नाही पाठी, पोटी अंधकार
दीपा नाही पाठी, पोटी अंधकार
सर्वांगे साकर...
सर्वांगे साकर अवघी गोड


चंदनाचे हात, पाय ही चंदन
चंदनाचे हात, पाय ही चंदन

तुका म्हणे, तैसा सज्जनापासून
तुका म्हणे, तैसा सज्जनापासून
पाहता अवगुण...
पाहता अवगुण मिळेची ना

चंदनाचे हात, पाय ही चंदन
चंदनाचे हात, पाय ही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग
परिसा नाही हीन कोणी अंग

चंदनाचे हात, पाय ही चंदन
चंदनाचे हात, पाय ही चंदन

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suman Kalyanpur

Quiz
Whitney Houston sang „I Will Always Love ...“?

Fans

»Chandana Che Haat Payeri Chandan« gefällt bisher niemandem.