Walnavari Jara Se Songtext
von Shankar Mahadevan
Walnavari Jara Se Songtext
वळणावरी जरासे ती वळते आणिक हसते
सुटतात उखाणे सारे, प्रश्नाचे उत्तर मिळते
वळणावरी जरासे ती वळते आणिक हसते
सुटतात उखाणे सारे, प्रश्नाचे उत्तर मिळते
जलतरंग ऐकू येतो, अंतरात वाजे हलगी
भल-भलत्या उनाड शंका मग करू लागती सलगी
जलतरंग ऐकू येतो, अंतरात वाजे हलगी
भल-भलत्या उनाड शंका मग करू लागती सलगी
जाळ्यात गुलाबी माझे मन...
जाळ्यात गुलाबी माझे मन हळूच मग गुरफटते
सुटतात उखाणे सारे, प्रश्नाचे उत्तर मिळते
जाणवते सूर गवसला पण चुकतो आहे ताल
आशेच्या हिंदोळ्यावर होतात जीवाचे हाल
हो, जाणवते सूर गवसला पण चुकतो आहे ताल
आशेच्या हिंदोळ्यावर होतात जीवाचे हाल
अदमास तरी स्वप्नांचे (अदमास तरी स्वप्नांचे)
अदमास तरी स्वप्नांचे मन लावुनिया मोहरते
सुटतात उखाणे सारे, प्रश्नाचे उत्तर मिळते
वळणावरी जरासे ती वळते आणिक हसते
सुटतात उखाणे सारे, प्रश्नाचे उत्तर मिळते
प्रश्नाचे उत्तर मिळते

Writer(s): Guru Thakur, Ajay Naik Lyrics powered by www.musixmatch.com