Jagnyache Bhaan Songtext
von Shankar Mahadevan
Jagnyache Bhaan Songtext
स्पर्शाच्या धूसर रेषा, मौनाची मोहक भाषा
प्रश्नांना पडले उत्तर, कापूर व्हावे अंतर
रस्ता हा आहे बोलका
सावल्या मनांच्या वेड्या, जाऊ देत बिलगून थोड्या
रुनुझुनतील सावरण्याची सात पावले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
सर तु उन्हाची, झालो मी सावळा
लागून ये गं पावसाच्या झळा
Hmm, सर तु उन्हाची, झालो मी सावळा
लागून ये गं पावसाच्या झळा
हा ही दुरावा केवढा कोवळा
या सोबतीचा लागला हा लळा
विसरून जा ना सरलेले सारे
आतूर दोन्ही झाले किनारे
स्पर्शाविना ही सारे सांगून गेले
हो, जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
सावळा रंग हा होत असे या मनाचा
सावळा रंग हा होत असे या मनाचा
का नजर लागते काजळी रातीला
आपल्याच पाऊलवाटा एक होत जातील आता
गुणगुणतील आपल्या संगे आज पाखरे
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
हो, जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
प्रश्नांना पडले उत्तर, कापूर व्हावे अंतर
रस्ता हा आहे बोलका
सावल्या मनांच्या वेड्या, जाऊ देत बिलगून थोड्या
रुनुझुनतील सावरण्याची सात पावले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
सर तु उन्हाची, झालो मी सावळा
लागून ये गं पावसाच्या झळा
Hmm, सर तु उन्हाची, झालो मी सावळा
लागून ये गं पावसाच्या झळा
हा ही दुरावा केवढा कोवळा
या सोबतीचा लागला हा लळा
विसरून जा ना सरलेले सारे
आतूर दोन्ही झाले किनारे
स्पर्शाविना ही सारे सांगून गेले
हो, जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
सावळा रंग हा होत असे या मनाचा
सावळा रंग हा होत असे या मनाचा
का नजर लागते काजळी रातीला
आपल्याच पाऊलवाटा एक होत जातील आता
गुणगुणतील आपल्या संगे आज पाखरे
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
हो, जगण्याचे भान हे नाते आपले
अवघी तहान ही नाते आपले
Writer(s): Ashwini C. Shende Lyrics powered by www.musixmatch.com