Tu Astis Tar Songtext
von Sanjeev Abhyankar
Tu Astis Tar Songtext
नाहक़ है गिला हमसे
बेजा है शिकायत भी
हम लौट के आ जाते
आपने आवाज तो दी होती
तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
मोहरले असते मौनातून
एक दिवाने, नवथर गाणे
तू असतीस तर झाले असते
बकुळीच्या पुष्पापरी नाजूक
खुलले असते गंधाने क्षण
अन रंगानी भरले असते
अन रंगानी भरले असते
क्षितिजावरले खिन्नर ते पण
तू असतीस तर झाले असते
बेजा है शिकायत भी
हम लौट के आ जाते
आपने आवाज तो दी होती
तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
मोहरले असते मौनातून
एक दिवाने, नवथर गाणे
तू असतीस तर झाले असते
बकुळीच्या पुष्पापरी नाजूक
खुलले असते गंधाने क्षण
अन रंगानी भरले असते
अन रंगानी भरले असते
क्षितिजावरले खिन्नर ते पण
तू असतीस तर झाले असते
Writer(s): Aditya Bedekar, Mangesh Padgaonkar Lyrics powered by www.musixmatch.com