Premat Mhane Songtext
von Saleel Kulkarni
Premat Mhane Songtext
प्रेमात म्हणे
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते, कुणी मोहरते राणी

प्रेमात म्हणे कुणी अडखळते, बघ धडपडते कोणी

प्रेमात म्हणे मौनात बुडे, ना सुटे घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगन्यास झुल कवितेची

प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी

प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे

प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी

मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता

क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माझ्या

जो बुडलेला
जो बुडलेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते, बघ मोहरते कोणी

Writer(s): Salil Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com