Patit Pavan Na Hosi Mihanuni Songtext
von Prasad Sawkar
Patit Pavan Na Hosi Mihanuni Songtext
पतित पावन नाम ऐकुनी...
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
काय देवा, रोधु तुमचे कृपाणाचे द्वार
सोडी ब्रिद, देवा, आता न होसी अभिमानी
सोडी ब्रिद, देवा, आता न होसी अभिमानी
पतित पावन नाम तुजला...
पतित पावन नाम तुजला ठेवियले कोणी?
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
हाती घेऊनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतित पावन नव्हेसी हरी तू...
पतित पावन नव्हेसी हरी तू अति मोठा घातकी
नामा म्हणे, देवा, तुझे...
नामा म्हणे, देवा, तुझे...
नामा म्हणे, देवा, तुझे न लगे मज काही
प्रेम असूद्या हृदयी तुमचे...
प्रेम असूद्या हृदयी तुमचे आठवण पायी, आठवण पायी
आ, पतित पावन नाम ऐकुनी...
पतित पावन नाम ऐकुनी...
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
काय देवा, रोधु तुमचे कृपाणाचे द्वार
सोडी ब्रिद, देवा, आता न होसी अभिमानी
सोडी ब्रिद, देवा, आता न होसी अभिमानी
पतित पावन नाम तुजला...
पतित पावन नाम तुजला ठेवियले कोणी?
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
हाती घेऊनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतित पावन नव्हेसी हरी तू...
पतित पावन नव्हेसी हरी तू अति मोठा घातकी
नामा म्हणे, देवा, तुझे...
नामा म्हणे, देवा, तुझे...
नामा म्हणे, देवा, तुझे न लगे मज काही
प्रेम असूद्या हृदयी तुमचे...
प्रेम असूद्या हृदयी तुमचे आठवण पायी, आठवण पायी
आ, पतित पावन नाम ऐकुनी...
पतित पावन नाम ऐकुनी...
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
Writer(s): Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com