Songtexte.com Drucklogo

Sawalacha Rang Tuza Songtext
von Manik Varma

Sawalacha Rang Tuza Songtext

सांवळाच रंग तुझा, सांवळाच रंग तुझा
सांवळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, आणि नजरेत तुझ्या

वीज खेळते नाचरी
सांवळाच रंग तुझा, सांवळाच

सांवळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी, विखारी
सांवळाच रंग तुझा, सांवळाच

सांवळाच रंग तुझा, सांवळा, सांवळा


सांवळाच, सांवळाच रंग तुझा, सांवळाच रंग तुझा
सांवळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, आणि नजरेत तुझ्या

आणि, आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी
नित्य नादते पावरी, सांवळाच

आ, सांवळाच रंग तुझा
सांवळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
माझ्या मनी झाकळतो, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो
पाहू केव्हा उगवतो

आ, सांवळाच रंग तुझा, आ, सांवळा
सांवळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
करी जीवा बेचैन, करी जीवा बेचैन

आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान
झालो गडी बंदीवान
सांवळाच रंग तुझा, आ

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Manik Varma

Quiz
Wer besingt den „Summer of '69“?

Fans

»Sawalacha Rang Tuza« gefällt bisher niemandem.