Naka Vicharu Dev Kasa Songtext
von Manik Varma
Naka Vicharu Dev Kasa Songtext
नका विचारू देव कसा
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
देव असे हो भाव तसा
नका विचारू देव कसा
सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा
विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा
चराचरावर असे ठसा
चराचरावर असे ठसा
नका विचारू देव कसा
रंग फुलांचा दिसे लोचना
रंग फुलांचा...
रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ती प्रभुची तोषवी नयना
दिसे कधी का कुणास सांगा?
दिसे कधी का कुणास सांगा?
गंध फुलांचा मोहकसा
गंध फुलांचा मोहकसा
नका विचारू देव कसा
दर्पणास का रूप स्वत:चे?
दर्पणास का रूप स्वत:चे?
असती का आकार जलाचे?
साक्षात्कार जसा तो दाखवी
साक्षात्कार जसा तो दाखवी
दिसेल त्याला प्रभू तसा
दिसेल त्याला प्रभू तसा
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
देव असे हो भाव तसा
नका विचारू देव कसा
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
देव असे हो भाव तसा
नका विचारू देव कसा
सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा
विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा
चराचरावर असे ठसा
चराचरावर असे ठसा
नका विचारू देव कसा
रंग फुलांचा दिसे लोचना
रंग फुलांचा...
रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ती प्रभुची तोषवी नयना
दिसे कधी का कुणास सांगा?
दिसे कधी का कुणास सांगा?
गंध फुलांचा मोहकसा
गंध फुलांचा मोहकसा
नका विचारू देव कसा
दर्पणास का रूप स्वत:चे?
दर्पणास का रूप स्वत:चे?
असती का आकार जलाचे?
साक्षात्कार जसा तो दाखवी
साक्षात्कार जसा तो दाखवी
दिसेल त्याला प्रभू तसा
दिसेल त्याला प्रभू तसा
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
देव असे हो भाव तसा
नका विचारू देव कसा
Writer(s): Dashrath Pujari, R. N. Pawar Lyrics powered by www.musixmatch.com