Sur Tech Chhedita Songtext
von Mahendra Kapoor
Sur Tech Chhedita Songtext
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले, सखी, सौख्य जे मला हवे, हो-ओ
सूर तेच छेडीता...
अबोल प्रीत बहरली, हो-हो
कळी हळूच उमलली, हो-हो
अबोल प्रीत बहरली
कळी हळूच उमलली
वेदना सुखावली, हासली तुझ्यासवे, हो
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले, सखी, सौख्य जे मला हवे, हो-ओ
सूर तेच छेडीता...
एकटा तरी स्मृती, हो-हो
तुझ्याच या सभोवती, हा-हा
एकटा तरी स्मृती
तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती, शब्द-शब्द आठवे, हो-ओ
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले, सखी, सौख्य जे मला हवे, हो-ओ
सूर तेच छेडीता...
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले, सखी, सौख्य जे मला हवे, हो-ओ
सूर तेच छेडीता...
अबोल प्रीत बहरली, हो-हो
कळी हळूच उमलली, हो-हो
अबोल प्रीत बहरली
कळी हळूच उमलली
वेदना सुखावली, हासली तुझ्यासवे, हो
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले, सखी, सौख्य जे मला हवे, हो-ओ
सूर तेच छेडीता...
एकटा तरी स्मृती, हो-हो
तुझ्याच या सभोवती, हा-हा
एकटा तरी स्मृती
तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती, शब्द-शब्द आठवे, हो-ओ
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले, सखी, सौख्य जे मला हवे, हो-ओ
सूर तेच छेडीता...
Writer(s): Madhusudan Kalelkar, N Dutta Lyrics powered by www.musixmatch.com