Mi Dolkara Daryacha Raja Songtext
von Lata Mangeshkar & Hemant Kumar
Mi Dolkara Daryacha Raja Songtext
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पाण्यावरी बंदराला करतो ये-जा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
आय-बापाची लाराची लेक मी नारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
आय-बापाची लाराची लेक मी नारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माझ्या केसानं गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा
नथ नाकानं साजीरवानी, गला भरुन सोन्याचे मनी
नथ नाकानं साजीरवानी, गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवाऱ्याची मी गो राणी
रात पुनवेला नाचून करतंय मौजा
रात पुनवेला नाचून करतंय मौजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
या गो दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पाण्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा
या गो दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पाण्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा
कवा उधाण वारा शिराला येतंय फारू
तवा पाण्यासुनी आभाला भिडतंय तारू
तवा पाण्यासुनी आभाला भिडतंय तारू
वाट बघुन झुरते पिरती, मंग दर्याला येतंय भरती
जाते पाण्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माझा
येतंय भेटाया तसाच भरतार माझा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
भल्या सकालला आभाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
भल्या सकालला आभाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आम्ही पाण्यामंदी रापण टाकतो जाली
धन दर्याचा लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदणं प्याली, कशी चांदीची मासली झाली
रात पुनवेचं चांदणं प्याली, कशी चांदीची मासली झाली
माझ्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो...)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पाण्यावरी बंदराला करतो ये-जा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
आय-बापाची लाराची लेक मी नारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
आय-बापाची लाराची लेक मी नारी
चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी
माझ्या केसानं गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा
नथ नाकानं साजीरवानी, गला भरुन सोन्याचे मनी
नथ नाकानं साजीरवानी, गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवाऱ्याची मी गो राणी
रात पुनवेला नाचून करतंय मौजा
रात पुनवेला नाचून करतंय मौजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
या गो दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पाण्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा
या गो दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पाण्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा
कवा उधाण वारा शिराला येतंय फारू
तवा पाण्यासुनी आभाला भिडतंय तारू
तवा पाण्यासुनी आभाला भिडतंय तारू
वाट बघुन झुरते पिरती, मंग दर्याला येतंय भरती
जाते पाण्यानं भिजून धरती
येतंय भेटाया तसाच भरतार माझा
येतंय भेटाया तसाच भरतार माझा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
भल्या सकालला आभाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
भल्या सकालला आभाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आम्ही पाण्यामंदी रापण टाकतो जाली
धन दर्याचा लुटून भरतो डाली
रात पुनवेचं चांदणं प्याली, कशी चांदीची मासली झाली
रात पुनवेचं चांदणं प्याली, कशी चांदीची मासली झाली
माझ्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
नेतो बाजारा भरून म्हावरां ताजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा)
(वल्हव रे नाखवा हो...)
Writer(s): Shanta Shelke, Hridaynath Mangeshkar Lyrics powered by www.musixmatch.com