Ka Haricha Rang Songtext
von Kavita Krishnamurthy
Ka Haricha Rang Songtext
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
रंग गोरा का शशीचा?
अन निशा काळीच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
निर्धीरंगी गोड फुलें
पाहुनी फुलती मने
निर्धीरंगी, निर्धीरंगी गोड फुलें
पाहुनी फुलती मने
दरवळे जो गंध त्याने
डोलती रने, वने
डोलती रने, वने
पण फुलांना चुंबणारा
भ्रमर तो, भ्रमर तो काळाच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
ईश्वरी तू कापताच तळमळे गौरीधरा
ईश्वरी तू कापताच तळमळे गौरीधरा
वाट पाही जीवनाची मित लावे अंबरा
मित लावे अंबरा
पडजयाला शिंपणारा मेघ तो
मेघ तो काळाच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
वेड लावी आसमंता
या सुरांची माधुरी, वेड लावी
वेड लावी आसमंता या सुरांची माधुरी
भोगतांना भावनांची झुंज होती अंतरे
झुंज होती अंतरे
पडसुरला छेडणारी कोकिळा
कोकिळा काळीच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
रंग गोरा का शशीचा?
अन निशा काळीच का?
रुख्मिनी गोरीच का?
रंग गोरा का शशीचा?
अन निशा काळीच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
निर्धीरंगी गोड फुलें
पाहुनी फुलती मने
निर्धीरंगी, निर्धीरंगी गोड फुलें
पाहुनी फुलती मने
दरवळे जो गंध त्याने
डोलती रने, वने
डोलती रने, वने
पण फुलांना चुंबणारा
भ्रमर तो, भ्रमर तो काळाच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
ईश्वरी तू कापताच तळमळे गौरीधरा
ईश्वरी तू कापताच तळमळे गौरीधरा
वाट पाही जीवनाची मित लावे अंबरा
मित लावे अंबरा
पडजयाला शिंपणारा मेघ तो
मेघ तो काळाच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
वेड लावी आसमंता
या सुरांची माधुरी, वेड लावी
वेड लावी आसमंता या सुरांची माधुरी
भोगतांना भावनांची झुंज होती अंतरे
झुंज होती अंतरे
पडसुरला छेडणारी कोकिळा
कोकिळा काळीच का?
का हरीचा रंग काळा?
रुख्मिनी गोरीच का?
रंग गोरा का शशीचा?
अन निशा काळीच का?
Writer(s): Umakant Kanekar Lyrics powered by www.musixmatch.com