Songtexte.com Drucklogo

Wara Aala Songtext
von K. J. Yesudas & Anuradha Paudwal

Wara Aala Songtext

वारा आला भेटायाला
प्रीतीचं गोड गुज सांगायाला
चल जाऊया, गीत गाऊया
चल जाऊया, गीत गाऊया
धुंद वेळी अशा, हो, धुंद वेळी अशा

वारा आला भेटायाला
प्रीतीचं गोड गुज सांगायाला
चल जाऊया, गीत गाऊया
चल जाऊया, गीत गाऊया
धुंद वेळी अशा, हो, धुंद वेळी अशा


लाल-लाल गालाला झालंया काय?
कानात सांगू का सोपा उपाय?
गोड तुझ्या बोलांना, प्रीतीच्या डौलांना
सख्या, वेली अशा या वेडावल्या

धुंद वेळी अशा, ओ, धुंद वेळी अशा
वारा आला, hmm, भेटायाला
Hmm, प्रीतीचं गोड गुज सांगायाला

राया, तुझ्या प्रेमाचा गुलाब लाल
तुझ्या हातानं माझ्या केसात घाल
ओढ तुझी लागून, आलो तुझ्या मागून
चल जवळी ये ना, लाजू नको

धुंद वेळी अशा, हो, धुंद वेळी अशा

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Wara Aala« gefällt bisher niemandem.