Songtexte.com Drucklogo

Rajas Sukumar Madanacha Putala Songtext
von Bhimsen Joshi

Rajas Sukumar Madanacha Putala Songtext

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रवि शशिकळा लोपलिया

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

कस्तुरीमळवट चंदनाची उटी
कस्तुरीमळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी...
रुळे माळ कंठी वैजयंती

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा


मुगुट कुंडले श्रीमुख शोभले
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले
सुखाचे ओतले...
सुखाचे ओतले सकळ ही

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

रवि शशिकळा लोपलिया
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

कांसे-सोनसळा पांघरे पाटोळा
कांसे-सोनसळा पांघरे पाटोळा
कांसे-सोनसळा...

कांसे-सोनसळा पांघरे पाटोळा
घननीळ सावळा...
घननीळ सावळा...
घननीळ सावळा बाइयांनो

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा


सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा

तुका ह्मणे जीवा, जीवा
तुका ह्मणे जीवा, जीवा, जीवा, जीवा, जीवा
तुका ह्मणे जीवा...
तुका ह्मणे जीवा धीर नाही

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा

रवि शशिकळा लोपलिया
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार...

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Rajas Sukumar Madanacha Putala« gefällt bisher niemandem.