Songtexte.com Drucklogo

Bhurum Bhurum Songtext
von Avadhoot Gupte & Vaishali Samant

Bhurum Bhurum Songtext

तुम्हा बघून काळीज फोन मला करतय
तुम्हा बघून काळीज फोन मला करतय
वाजतया टुरूम, टुरूम
तुम्हा बघून काळीज फोन मला करतय
वाजताय टुरूम, टुरूम
मग बस कीं लवकर मारूया स्टार्टर जाऊ
माझ्या बुलेटवर जाऊया भुरूम, भुरूम
बृम बृम, बृम, बृम, बृम
तुम्हा बघून काळीज फोन मला करतय
वाजतंय टूरम, टुरूम
मग बस कीं ग लवकर मारूया स्टार्टर
जाऊ माझ्या बुलेटवर जाऊया
भुरूम, भुरूम बृम, बृम, बृम, बृम, बृम
कुठं, कुठं नेसाल, काय, काय दाखवाल
संगा ना हो धनी
कुठं, कुठं नेसाल, काय, काय दाखवाल
सांगा ना हो धनी
इंग्लंड, थायलंड काय दाखऊ तुला बघायचं
काय साजनी
इंग्लंड, थायलंड काय दाखवू तुला बघायचं


काय साजनी
कशाला मालक सोर्गच फिरुया महाराष्ट्रत फिरून
कशाला मालक सौरगच फिरुया महाराष्ट्रात फिरून
अग बस कीं ग लवकर मारूया स्टार्यटर जाऊ माझ्या
बुलेटवर जाऊया भुरूम, भुरूम, भुरूम, बृम, बृम, बृम
जोरात मारलंय बुलेट तुमची मला तर वाटतया भय्या
जोरात मारलंय बुलेट तुमची मला तर वाटतंया भय्या
तु दाबा मन कीं दाबेल बिरेक मी सुटली शपथ घया
अहो बिरेक मनाचा मोठा बिरेक पाठी बसले मी धरून
अहो मोठा मनाचा मोठा बिरेक पाठी बसले मी धरून
अग बस कीं ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या
बुलेटवर जाऊया भुरूम, भुरूम, बृम, बृम, बृम, बृम
अशी बसू कीं, तशी बसू मी, कशी बसू सांगा
अशी बसू कीं, तशी बसू मी, कशी बसू सांगा
अहं लाजतेस काय ग, टाकून बस दोन बाजूला
दोन टांगा, अहं लाजतेस काय ग, टाकून बस दोन
बाजूला दोन टांगा
लाजू कशाला पुन्हा आता मी, बसते तुम्हाला धरून
लाजू कशाला पुन्हा आता मी, बसते तुम्हाला धरून
मग बस कीं लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या
बुलेटवर जाऊया भुरूम, भुरूम, बृम, बृम, बृम
भुरूम, भुरूम हुं, हुं, हुं जाऊया भुरूम, बृम, बृम

V
Jetzt Songtext hinzufügen

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
In welcher Jury sitzt Dieter Bohlen?

Fans

»Bhurum Bhurum« gefällt bisher niemandem.