Haath De Haath De Songtext
von Asha Bhosle & Suresh Wadkar
Haath De Haath De Songtext
हात दे, हात दे, हात दे, हात दे, हात दे
मस्त धुंद, मस्त धुंद साथ दे, साथ दे, साथ दे
हात दे, हात दे, हात दे, हात दे, हात दे
मस्त धुंद, मस्त धुंद साथ दे, साथ दे, साथ दे
आज वारा पीसा बावरा, बावरा, बावरा
हाक देई निळ्या सागरा, सागरा, सागरा
आज वारा पीसा बावरा
हाक देई निळ्या सागरा
बहर नवा, लहर नवी
बहर नवा, लहर नवी
रोज नवी अशी चांद रात दे, रात दे
हात दे, हात दे, हात दे, हात दे, हात दे
मस्त धुंद, मस्त धुंद साथ दे, साथ दे, साथ दे
मोरपंखी मिठी बोलते, स्वप्न माझ्यासवे चालते
मोरपंखी मिठी बोलते, स्वप्न माझ्यासवे चालते
छंद तुला, छंद मला
छंद तुला, छंद मला
ऊब अशी मधुर मिलणात दे, हात दे

Writer(s): Jagdish Khebudkar, Anil Arun Lyrics powered by www.musixmatch.com