Songtexte.com Drucklogo

Nirop Tumcha Amhi Gheto Songtext
von Arun Date

Nirop Tumcha Amhi Gheto Songtext

निरोप तुमचा आम्ही घेतो

निरोप तुमचा आम्ही घेतो, तुमच्या हाती बंदूक देतो
जखमी बांधव तुम्हां सांगतो, निरोप तुमचा आम्ही घेतो

ऊठ जवाना, ऊठ अता तू, अरि सैन्यांनो ठोकत जा तू
पुढचे पाऊल पुढे टाक तू, पुढचे पाऊल पुढे टाक तू

श्वास अडखळे तरी सांगतो
निरोप तुमचा आम्ही घेतो


सांभाळावे स्वातंत्र्याला
"सांभाळावे स्वातंत्र्याला", भारतमाता वदली मजला
त्याच्यासाठी प्राण अर्पिला, त्याच्यासाठी प्राण अर्पिला

आम्ही जातो, कंठ दाटतो
निरोप तुमचा आम्ही घेतो

रक्षण करी तू स्वातंत्र्याचे, उन्नत राहो निशाण अमुचे
हीच मनीषा शेवटची रे, हीच मनीषा शेवटची रे

वैभशाली भारत बघतो
वैभशाली भारत बघतो
वैभशाली भारत बघतो

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
In welcher Jury sitzt Dieter Bohlen?

Fans

»Nirop Tumcha Amhi Gheto« gefällt bisher niemandem.