Talvyaver Mendicha Songtext
von Anuradha Paudwal & Suresh Wadkar
Talvyaver Mendicha Songtext
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा
गायिलेस डोळयांनी
एक निळे गाणे
बट हळवी वार्यातील
वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये
हाती मम आला
माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
पवनातूनी शीतलता
दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या
गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी
धूंद धूंद झाला
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
ही दुपार भिजलेली,
प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत
शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी
जीव धन्य झाला
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा
अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा
गायिलेस डोळयांनी
एक निळे गाणे
बट हळवी वार्यातील
वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये
हाती मम आला
माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
पवनातूनी शीतलता
दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या
गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी
धूंद धूंद झाला
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
ही दुपार भिजलेली,
प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत
शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी
जीव धन्य झाला
तळव्यावर मेंदीचा
अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar Lyrics powered by www.musixmatch.com