Ashwini Ye Na Songtext
von Kishore Kumar & Anuradha Paudwal
Ashwini Ye Na Songtext
हर हुन्नरी लोकप्रिय पार्श्वगायक स्वर्गीय Kishore Kumar
यांनी मराठी साठी प्रथमच आपला उस्न आवाज दिला तो गंमत-जंमत या चित्रपटासाठी
त्यांच्यासोबत गात आहेत Anuradha Paudwal
गीतकार Shantaram Nandgaonkar यांची शब्दकळा घेऊन
आणि संगीतकार Arun Paudwal यांच्या खास शैलीतील विनोदी ढंगाचं गीत, अश्विनी ये ना
अश्विनी ये ना, ये ना
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा, तू ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
मंद, धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनुस हा गारवा
तुझी-माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातूनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना-ना-ना-ना-ना-ना
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
ये अशी मिठीत, ये साजणी
पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग-अंग मोहरे लाजूनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा, अन् मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना, तू ये-ये-ये-ये
प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा, तू ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, ये साजणा
तू ये ना प्रिये, तू ये साजणा
तू ये ना प्रिये
यांनी मराठी साठी प्रथमच आपला उस्न आवाज दिला तो गंमत-जंमत या चित्रपटासाठी
त्यांच्यासोबत गात आहेत Anuradha Paudwal
गीतकार Shantaram Nandgaonkar यांची शब्दकळा घेऊन
आणि संगीतकार Arun Paudwal यांच्या खास शैलीतील विनोदी ढंगाचं गीत, अश्विनी ये ना
अश्विनी ये ना, ये ना
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा, तू ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
मंद, धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनुस हा गारवा
तुझी-माझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातूनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना-ना-ना-ना-ना-ना
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, तू ये ना प्रिये
ये अशी मिठीत, ये साजणी
पावसात प्रीतीच्या न्हाऊनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग-अंग मोहरे लाजूनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा, अन् मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना, तू ये-ये-ये-ये
प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा, तू ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
प्रिये, जगु कसा तुझ्याविना मी राणी गं?
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये, ये साजणा
तू ये ना प्रिये, तू ये साजणा
तू ये ना प्रिये
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar Lyrics powered by www.musixmatch.com