Ya Sukhano Ya Songtext
von Asha Bhosle
Ya Sukhano Ya Songtext
या सुखांनो, या, या सुखांनो, या
या सुखांनो, या
एकटी पथ चालले
दोघांस आता हात द्या, साथ द्या
या सुखांनो, या
विरहातीचा एकांत व्हा
अधीर व्हा आलिंगने
गाली-ओठी व्हा सुखांनो
भाववेडी चुंबने
होऊनी स्वर वेणूचे
वाऱ्यासवे दिन-रात या, गात या
या सुखांनो, या
आमुच्या बागेत व्हा
लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या व्हा छताची
व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते
होऊ द्या घर नांदते
तुम्हीच त्याला घाट द्या, थाट द्या
या सुखांनो, या
अंगणी प्राजक्त व्हा
सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे
चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी
यौवनी सहजीवनी
दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा
या सुखांनो, या, या सुखांनो, या
या सुखांनो, या
या सुखांनो, या
एकटी पथ चालले
दोघांस आता हात द्या, साथ द्या
या सुखांनो, या
विरहातीचा एकांत व्हा
अधीर व्हा आलिंगने
गाली-ओठी व्हा सुखांनो
भाववेडी चुंबने
होऊनी स्वर वेणूचे
वाऱ्यासवे दिन-रात या, गात या
या सुखांनो, या
आमुच्या बागेत व्हा
लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या व्हा छताची
व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते
होऊ द्या घर नांदते
तुम्हीच त्याला घाट द्या, थाट द्या
या सुखांनो, या
अंगणी प्राजक्त व्हा
सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे
चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी
यौवनी सहजीवनी
दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा
या सुखांनो, या, या सुखांनो, या
या सुखांनो, या
Writer(s): Sudhir V Phadke, G D Madgulkar Lyrics powered by www.musixmatch.com